तिखट पुरी | Tikhat Masala Puri Recipe in Marathi

Tikhat Puri, तिखट पुरी
Image Source : Madhuras Recipe

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . आज तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये खमंग Tikhat Masala Puri कसी करायची याची संपूर्ण

उत्तम रेसीपी दिली आहे. तिखट पुरी ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे,

ज्या मुळे तुमची Tikhat Mithachi Puri उत्तम होईल अशी मला खात्री आहे. ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे.

ज्या मुळे तुम्हाला Masala Puri बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि तिखट मिठाच्या पुऱ्याची  रेसीपी तुम्हाला नक्की आवडेल.

हि तिखट पुरी ला सामान्यतः आपण चाय सोबत नास्ता म्हणून खाऊ शकतो, व अजून ह्या तिखट पुरीना तुम्ही ६ ते ७ दिवस पर्यंत टिकू शकते

म्हणजे तुम्ही प्रवास करतांना हे सोबत घेऊ शकतात.

वेळ : १ तास ३० मिनट | वाढणी : २५ नंग

साहित्य :

१) १ टीस्पून बेसन.

२) १ टेबलस्पून लाल तिखट.

३) २ कप गव्हाचे पीठ.

४) १ टीस्पून तीळ.

५) १/२ टीस्पून हळद.

६) मीठ चवीनुसार.

७) १/२ टीस्पून जिचे आणि ओव्याचे दळलेले पूड.

८) ३-४ कप पाणी.

९) तळण्यासाठी तेल.

कृती :

– सर्वप्रथम ताटामध्ये गव्हाचे पीठ घ्या व त्यात १ टीस्पून बेसन, १ टेबलस्पून लाल तिखट , १ टेबलस्पून धने पूड, १/२ टीस्पून जिरे व ओव्याचे

दळलेले पूड, १ टीस्पून तीळ, १/२ टीस्पून हळद, चवीनुसार मीठ घालून बराबर मिक्क्ष करून घ्या.

-आता ह्यात थोडे थोडे करून पाणी टाकून घट्टसर गोळा बनवून घ्या.

व लक्ष्यात घ्या कि एका वेळेला जास्त पाणी टाकू नये.

-पिठाचा गोळा तयार झाल्यास त्यावर थोडेसे तेल लावून ३० ते ४५ मिनिटांसाठी झाकून ठेवून द्या.

-झाकण्याचा वेळ पूर्ण झाल्यावर पिठाचा गोळा ला अजून थोडेसे मळून घ्या,

व त्यातून एक गोळा कडून त्याचा चपाती लाटून घ्या. व लक्ष्यात घ्या चपाती ला न जास्त बारीक व न जाड करू नये.

-चपाती लाटून झाल्यावर पुरी चे आकाराचे वाटी किंवा झाकण्याचा साह्याने पुरी काडून घ्या.

-सर्व पुरी काढल्यानंतर, आता कढई मध्ये पुरी साठी मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या व तेल गरम झाल्यावर गैस ला कमी आचेवर करून एका वेळेला एक पुरी ला तेलात सोडा .

-पुरी छान फुगून झाल्यावर त्यास ताटात कडून घ्या असाच एक एक करून सर्व पुरी तळून घ्या.

-मग तैयार आहे आपले तिखट मिठाची पुरी, ह्या पुरीना तुम्ही चाय सोबत नास्ता म्हणून खाऊ शकतात.

” जर तुम्हाला Tikhat Puri ची रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Madhura Mam चे Youtube Channel ” Madhura’s Recipe ” वरील तिखट पुरी | Tikhat Puri by madhurasrecipe | Crispy Tea Time Snack | Masala Puri Video ला नक्की भेट घ्या . “

Tikhat Puri

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा and आमच्या

Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » तिखट पुरी | Tikhat Masala Puri Recipe in Marathi

Related Posts :

Leave a Comment