पालक वडी रेसिपी | Palak Vadi Recipe in Marathi

पालक वडी रेसिपी | Palak Vadi Recipe in Marathi
Source : Madhuras Recipe

पालक वडी रेसिपी मराठी

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये खमंग खरपूस पालकाची वडी कसे बनवतात त्याची रेसीपी दिली आहे,

Palak Vadi कशी बनवायची याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे. हि रेसिपी चा स्रोत मधुरास रेसिपी आहे त्यांचा व्हिडियो अनुसरून विस्तृत पणे लिहल आहे .

खमंग खुसखुशीत Palak Vadi ची संपूर्ण रेसीपी सोप्यापद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमची Palak Vadi iउत्तम होईल अशी मला खात्री आहे.

ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला वडी खुसखुशीत आणी स्वादिष्ट बनवण्यामध्ये मदद होईल.

मला आशा आहे कि हि पालक वडी रेसिपी मराठी तुम्हाला नक्की आवडेल. ही बनवण्यामध्ये सोपी आहे व हि लवकर बनते.ह्या रेसीपीत वडीला बाफण्यासाठी कुकर वापरले आहे,

साहित्य :

1) ३ कप पालचाची पानं

2) १५ – २० लसूण पाकळ्या.

3) ४ – ५ चिरलेल्या हिरव्या मिरच्या.

4) १ चमचे जिरं.

5) १ टीस्पून ओवा.

6) १ कप ज्वारी पीठ.

7) २ – ३ चमचे बेसन.

8) १/४ चमचे हळद.

9) पांढरे तीळ.

10) चवीनुसार मीठ.

11) पाणी.

12) तेल.

पालक वडी रेसिपी मराठी

कृती :

1) पालकाचे डेट काढून स्वच्छ धुवून घ्यावेत.

2) पालकाचे सर्व पाना ना एका वर एक ठेवून रोल करा  आणि कट करून एका ताट्यात ठेवा.

3) मसाला तयार करण्यासाठी साहित्य प्रमाणे एका मीक्षर जार मध्ये लसूण, ओवा, हिरव्या मिरच्या, जिरं टाकून एक राउंड वाटूण घ्यावे.

4) आता कट केलेल्या पालकाच्या ताटावर ज्वारी चे पीठ ताका. ( ज्वारी चे पीठ वैकल्पिक आहे, तुम्ही या एवजी तांदुळाचे पीठ किंवा कुठलेही भाजणी वापरू शकतात. )

5) यानंतर पालकात साहित्य प्रमाणे बेसण, हळद,पांढरे तीळ, मीठ, मीक्षरात वाटूण घेतलेलं पेस्ट हे सर्व टाकून हाताने व्यवस्थित मीक्ष करा.

6) मीक्ष झाल्यावर मीश्रणा मध्ये व्यवस्थित थोड थोड पाणी घालून पीठला मळून घट्ट गोळा तयार करून घ्या.

7) गोळा तयार झाल्यावर त्याला बाफवण्यासाठी ह्याचे एक एक रोल करून कुकर मध्ये बाफवू शकतात जसे कोथींबीर वडी बनवतात किंवा जर तुमच्या कडे बाफण्यासाठी ट्रै असेल तर तुम्ही ते वापरावे. ट्रै मध्ये थोडं तेल लावून त्यात हे गोळा ला टाका व अगदी व्यवस्थित पसरवून त्याचा वरती तीळ शींपडा.

8) तुम्ही बाफण्यासाठी स्टीमर असेल तर त्यात स्टीम करा आणी नसेल तर कुकर मध्ये स्टीम करावे.

9) बाफण्यासाठी कुकर मध्ये २ इंचभर पाणी गरम करून त्यात ट्रै ठेवण्यासाठी त्याचे स्टॅन्ड ठेवूण ट्रै ठेवून झाकण लावा. व कुकराचे झाकण लावून त्याचे शिट्टी काढून घ्यावे.

10) आता ह्याला १५ मिनीटांसाटी बाफवून घ्या.

11) बाफवूण झालं कि कुकराचे झाकण खोलावे व पीठा मध्ये काटा टाकून बघावे की पीठ चीकटतयं का, जर चीकटत नसेल म्हणजे पीठ व्यवस्थित बाफवूण झालंय.

12) वढीला संपूर्ण पणे थंड करून घ्या त्यानंतर ज त्याला कट करा.

13) पूर्णपणे थंड झाल्यावर वढीला तुमच्या आवडीचा आकारात व्यवस्थित कट करून घ्या.

14) वढीला फ्राय करून खाण्यासाठी फ्रायपेण मध्ये तेल मध्यम आचेवर गरम करून त्यात कट केलेले वढीला सोडा व संपूर्ण पणे खरपूस होईल अशे तळून घ्या.

15) संपूर्ण पणे व्यवस्थित तळून झालं की पालकाची वडी खाण्यासाठी तयार आहे.

पालक वडी रेसिपी मराठी

” जर तुम्हाला Kanda Lasun Masala रेसिपी ची व्हिडियो बघायच असेल तर खालील दिलेली Youtube Channel वरील

” पालक वापरून बनवा झटपट नी खुसखुशीत वडी | कुरकुरीत पालकाची वडी | Crispy Spinach Vada | MadhurasRecipei” Video ला नक्की भेट घ्या . “

Palak Vadi Recipe Video
Home » पालक वडी रेसिपी | Palak Vadi Recipe in Marathi

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा.

Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा

Related Posts :

Leave a Comment