बटाटा भजी | Batata Bhajiya Recipe in Marathi – बटाट्याची भजी रेसिपी

बटाटा भजी - batata bhajiya recipe in marathi
बटाटा भजी रेसिपी

बटाटा भजी बनवायची रेसिपी

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे. Batata म्हटलं की याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यंजने घरी नक्की बनतात,

म्हणूनच ह्या पोस्ट मध्ये बटाट्याची भजी ( Batata Bhajiya ) ची रेसिपी दिली आहे, तुम्ही याला बटाटा भजी पण म्हणू शकतात किंवा बटाटा पुरी पण म्हणू शकतात,

घरी सर्वाना आवडेल अशी कुरकुरीत बटाट्याची भजी कसे बनवायचे ह्याची सोपी व उत्तम रेसिपी दिली आहे. बटाटा भजी कुरकुरीत बनवण्याची पध्दत संपूर्ण सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे,

ज्या मुळे तुमची बटाटा भजी कुरकुरीत उत्तम होईल अशी मला खात्री आहे. बटाटा भजी कसे करतात याची साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे.

ज्या मुळे तुम्हाला Batata Bhajiya Recipe In Marathi बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि Batata Bhajiya ची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल.

वेळ : २५ मिनिट / वाढणी : ३० पुरी ( भजी )

साहित्य:

१) १ वाटी बेसन 

२) १/२ टीस्पून हिंग 

३) १/२ टीस्पून अजवाईन

४) १/२ बेकिंग सोडा. ( बेकिंग सोड्याला एक चमची मध्ये पाणी त्यात हा सोडा टाकून विरघळून घ्या )

५)  १/२ टीस्पून चिल्ली फ्लेक्स 

६) २ बटाटे 

७ ) गरजे नुसार पाणी.

८ ) तळण्यासाठी तेल.

९) चवीनुसार मीठ

बटाटा भजी रेसिपी मराठीत

कृती:

१) बटाट्यांना स्लाइस करुन घ्या. 

२ ) आता बाऊल मध्ये बेसण टाका व त्यात साहित्य प्रमाणे (हिंग,अजवाईन,बेकिंग सोडा,चिल्ली फ्लेक्स,मीठ हे टाकून मीक्ष करुन घ्या. )

३) मीक्ष झाल्यावर त्यात थोड थोड पाणी टाकून, मीश्रणाला न जास्त पातळ, न जास्त जाड म्हणजे मीश्रण मध्यम व्हायला हव.

४) मीश्रण तयार झाल की कढईत तळण्यासाठी तेल गरम करा.

५) तेल गरम झाल्यावर गेस ला मध्यम आचेवर करुन, मीश्रणात बटाट्याची स्लाईस बुडवून एक एक करून गरम तेलात टाका.

६) बटाट्यांची स्लाईस ला १ ते १.५ मिनीट पर्यंत तळून घ्या. १ ते १.५ मिनिटां मध्ये ते तळले जातील आणि कुरकुरीत पण होतील.

7) तळून झाल्यावर बटाट्याची पुरी तयार आहे खाण्यासाठी. 

8 ) पुरी ला आपण सेजवान चटणी,हिरवी मिरची ची चटणी,सोस किंवा चाय सोबत खाल्लं तर जास्त स्वादिष्ट लागतील.

बटाटा भजी बनवायची रेसिपी

नोंद:

 ” बेकिंग सोडाला आख्ख नका टाकू त्याला एक चमचीत टाकून त्यात पाणी टाकून विरघळून ह्या पाणी ला बेसणाचा मीश्रणात टाकावे.”

फोटो गेलेरी ( Batata Bhajiya Recipe in Marathi Language )

बटाटा भजी

” जर तुम्हाला तिळगुळाचे लाडू रेसिपी ची रेसीपी व्हिडियो बघायच असेल तर खालील दिलेली Youtube Channel वरील

“Batata Bhaji Recipe – टम्म फुगलेली बटाट्याची भजी कशी करावी?” Video ला नक्की भेट घ्या . “

बटाटा भजी कशी बनवायची रेसिपी व्हिडियो

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा.

Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा .

Home » बटाटा भजी | Batata Bhajiya Recipe in Marathi – बटाट्याची भजी रेसिपी

Leave a Comment