शेंगदाणा चटणी रेसिपी – Shengdana Chutney Recipe in Marathi

शेंगदाणा चटणी रेसिपी - shengdana chutney
Source : Madhuras Recipe

शेंगदाणा चटणी रेसिपी

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये झणझणीत आणि स्वादिष्ट शेंगदाण्याची ओली चटणी कसी बनवायची याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

Shengdana Chutney Recipe Marathi ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमची शेंगदाणा चटणी उत्तम होईल अशी मला खात्री आहे. हि रेसिपी चा स्रोत मधुरास रेसिपी आहे त्यांचा व्हिडियो अनुसरून विस्तृत पणे लिहल आहे .

ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला शेंगदाण्याची चटणी झणझणीत बनवण्यामध्ये मदद होईल.

मला आशा आहे कि हि शेंगदाण्याची चटणी बनवण्याची  रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. ही बनवण्यामध्ये सोपी आहे व हि लवकर बनते.

ही शेंगदाणा चटणी पोळी सोबत खुप स्वादिष्ट लागते म्हणून  सकाळी डब्यासाठी एकदम उत्तम उपाय आहे किंवा मग प्रवास करतांना सोबत घेऊ शकतात.

Shengdana Chutney ला जर बंद हवे च्या डब्यात ठेवून वापरले तर ही साहजिक १ महिने पर्यंत खराब नाही होते.

शेंगदाणा चटणी रेसिपी

साहित्य:

१) मोठे शेंगदाणे. ( भाजून साल काढून घेतलेलं. )

२) १ टीस्पून जिरं.

३) २ टेबलस्पून लाल तिखट.

४) १५ लसूण पाकळ्या.

५) चवीनुसार मीठ.

५) १ ~२  टीस्पून तेल. ( तेलकट बनवण्यासाठी )

कृती :

१) सर्वप्रथम कढईत तेल गरम करून जिरं टाकून भाजून घ्या.

२) त्यानंतर लसूण पाकळ्या आणि भाजलेले शेंगदाणे टाका व मध्यम आचेवर ४~५ भाजून घ्यावे.

३) भाजून झाल्यावर गेस बंद करा त्यात लाल तिखट आणि मीठ टाकून मीक्ष करा.

४) मीक्ष झाल्यावर मीश्रणाला खलबत्यात किंवा मीक्षरात कुटून घ्या.

५) जर तुम्हाला चटणी कोरडी हवी असेल तर वरून तेल टाकू नये, पण जर तेलकट पाहिजे असेल तर तुम्ही वरून गरजेनुसार तेल टाकू शकतात.

६) ( चटणी जर तेलकट पाहीजे असेल तर ) : कुटुत असतांना चटणी ज शेंगदाणे जर तेल सोडत नसतील तर वरून अर्धे ते एक चमचे तेल घालून कुटून घ्या.

७) शेंगदाणे तेल सोडतील आणि चटणी हवी तसी छान बनेल आणि झणझणीत शेंगदाण्याची चटणी तयार आहे.

शेंगदाणा चटणी रेसिपी

” जर तुम्हाला Kanda Lasun Masala रेसिपी ची व्हिडियो बघायच असेल तर खालील दिलेली Youtube Channel वरील

सोलापुरची झणझणीत शेंगदाणा चटणी | Solapur Shengadana Chutney Peanuts Chutney | Maharashtrian Recipesi” Video ला नक्की भेट घ्या . “

Shengdana Chutney Recipe Marathi

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा.

Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा .

Related Posts :

Leave a Comment