Batata Sukhi Bhaji Recipe in Marathi – सुकी बटाट्याची भाजी.

batata bhaji recipe in marathi
बटाटा भाजी

Batata Bhaji Recipe in Marathi.

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये झणझणीत आणि स्वादिष्ट सुकी बटाट्याची भाजी कसी करायची याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

Batatyachi Chi Bhaji ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमची बटाट्याची सुकी भाजी उत्तम होईल अशी मला खात्री आहे.

ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला ही लालसर झणझणीत भाजी बनवण्यामध्ये मदद होईल.

मला आशा आहे कि हि Batata Bhaji Recipe In Marathi तुम्हाला नक्की आवडेल. ही बनवण्यामध्ये सोपी आहे व हि लवकर बनते आणि ही भाजी सकाळी डब्यासाठी एकदम उत्तम उपाय आहे.

भाजी ला जर फक्त भाता सोबत किंवा दाळ भाता सोबत खाल्यास जास्त स्वादिष्ट लागेल.

साहित्य :

1) 4 बटाटे.

2) १ टीस्पून मोहरी

3) 1/2 हिंग.

4) 1 टीस्पून लाल तिखट.

5) 1 टीस्पून धने पूड.

6) 1 टीस्पून हळद.

7) 2 टेबलस्पून तेल.

8) कोथंबीर.

9) चवीनुसार मीठ.

Batata Sukhi Bhaji

कृती :

1) बटाट्यांना पाण्यातून व्यवस्थित धुवून उभे आकारात ( फ्रेन्च फ्राय सारखे) कापुन घ्या. जर तुम्हाला लहान कापायचे असतील तर तुम्ही कापु शकतात.

2) आता कुकर मध्ये 2 टेबलस्पून तेल घालून मध्यम आचेवर गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी फुटली की हिंग घाला व सोबत कापलेले बटाटे पण घालून 2 मिनीट उच्च आचेवर परतून घ्या.

3) 2 मिनीट उच्च आचेवर परतून झाल्यावर गेस ला मध्यम आचेवर करुन त्यात चवीनुसार मीठ,लाल तिखट,धने पूड,हळद घालून मीक्ष करुन घ्या.

( लक्ष घ्या हळद टाकताना गेस ला मध्यम आचेवर करुन टाका नाहीतर हळद कळू होईल.)

4) मीक्ष झाल्यावर त्यात 1/2 कप पाणी घालून मीक्ष करुन कुकर ला झाकण लावून त्यास 4 शिट्टी होईपर्यंत गेस ला मध्यम आचेवर ठेवून शिजवून घ्यावे.

5) 4 शिट्टी झाल्यावर कुकर ला 5 मिनीट बंद च ठेवावे, 5 मिनीट झाल्यावर कुकर उघडून त्यात कापलेली कोथंबीर घाला.

6) मग आता तयार आहे सुखी झणझणीत बटाट्याची भाजी.

Batata Sukhi Bhaji Recipe in Marathi

” जर तुम्हाला Batata Sukhi Bhaji ची रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Youtube Channel

Ruchkar Mejwani ” वरील ”Batata Bhaji – बटाटा भाजी | डब्यासाठी झटपट बटाट्याची भाजी | Potato Recipe | Dry Aloo Sabji | Archana” विडियो ला नक्की भेट घ्या .“

बटाटा भाजी

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा,

आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » Batata Sukhi Bhaji Recipe in Marathi – सुकी बटाट्याची भाजी.

Related Posts :

Leave a Comment