Besan Ladoo Recipe in Marathi – बेसन लाडू रेसीपी मराठीत – दिवाळी फराळ

besan ladoo recipe in marathi - besan ke ladoo
Image Source : Google | Image By : Wikimedia Commons.

Besan Ladoo Recipe Marathi

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . दिवाळी हा सण माझा आवडीचा सण आहे, दिवाळी आली कि म्हणजे घरो घरी दिवाळी

फराळ बनायला सुरवात होते, तसच आमच्या घरी ममराच्या चिवडा असो कि मग वेग वेगळ्या पद्धतीने बनवलेले लाडू,सांजरी असे खूप सारे

गोड व तिखट पदार्थ बनवतात, म्हणूनच मी तुम्हाला आज ह्या रेसीपी मध्ये मउ दाणेदार खमंग बेसनाच्या लाडू कसा करायचा याची संपूर्ण

सोपी व उत्तम रेसीपी दिली आहे. बेसनाच्या लाडू ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुम्हाला दाणेदार

बेसन लाडू बनवतात येईल अशी मला खात्री आहे. ह्या Besan Ladoo रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे

तुम्हाला Besan Ladu बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि बेसन लाडू मराठी तुम्हाला नक्की आवडेल.

वेळ : १ तास /वाढणी : १० ते १५ नंग .

Besan Ladoo Detailed Recipe

~ साहित्य :

१) १ कप बेसन.

२) १/४ कप तूप.

३) १/२ कप पीठी साखर.

४) १ टीस्पून वेलची पूड ( ईलायची पावडर ).

५) २ टेबलस्पून ड्रायफ्रुट.

Besan Ladoo Kruti

~ कृती :

१) मध्य आचेवर कढई मध्ये तूप आणि बेसन घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्ष करून २० मिनिट पर्यंत मध्य आचेवर भाजून घायचे आहे.

२) सुरवातीला बेसन कोरळे होईल, १५ मिनट पर्यंत मध्य आचेवर भाजल्या नंतर बेसना मधून हल्के तूप सुट्याला सुरवात होईल व बेसनाचा सुवास पण येईल आणि बेसनाचा रंग सोनेरी होई पर्यंत मध्ये आचेवर भाजत राहावे त्याचाने लाडू खामंग होईल.

३) ३-४ चम्मच दुध (मलाई सोबत) बेसना मध्ये घालून मिक्ष करून घ्यावे ज्याचाने बेसन मउ होईल, मिक्ष केल्यानंतर बेसना ला एका भांड्यात काडून घ्यावे आणि कोमट होऊ द्यावे.

४) कोमट झाल्यावर बेसन मध्ये पीठी साखर घालून अगदी व्यवस्थित मळून घ्या, आता त्याचावर वेलची पूड आणि आवडी प्रमाणे ड्रायफ्रुट ची काप घालून २० मिनिट वाट पहावी ( जो पर्यंत बेसन पूर्ण थंड होत नाही तो पर्यंत ) मग बेसन पूर्ण थंडे झाल्यानंतर व्यवस्थित लाडू वळून घ्यावे व लाडू वरती ड्रायफ्रुट ची काप लावून घ्यावे आणि तयार आहे मउ दाणेदार बेसनाचे लाडू.

~ नोंद :

१) लाडू साठी बेसन दाणेदार वापरावे, जर बेसन दाणेदार नसेल तर त्या सोबत एक मोठा चमचा रवा पण वापरावा .

२) बेसन मध्य आचेवरज भाजावे तरच लाडू खमंग येतील.

३) लाडू ४-५ हप्ते सहज टिकतील फक्त त्यांना हवा बंद डब्ब्यामध्ये ठ्यावे .

” जर तुम्हाला बेसन लाडू रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Youtube Channel ” MadhurasRecipe Marathi ” वरील ”

बेसन लाडू | Besan Ladoo by madhurasRecipe | Diwali Recipe ” Video ला नक्की भेट घ्या . “

बेसन लाडू रेसिपी मराठीत

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या

Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » Besan Ladoo Recipe in Marathi – बेसन लाडू रेसीपी मराठीत – दिवाळी फराळ

Related Posts :

Leave a Comment