
Chakli Recipe in Marathi :
” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . आज तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये भाजणीची कुरकुरीत चकली कसी करायची याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.
मित्रांनो, दिवाळी म्हणजे खुशीचा उत्सव आणि या उत्सवाच्या आनंद तर वेगळाच कारण मामाच्या गावी जायचं किंवा –
घरच्या घरी आनंदाने दिवाळी साजरा करण्याचा मजाच बर व यात आनंद पूर्ण करते ते तर दिवाळीच्या फराळ.
आमच्या घरात आम्ही दिवाळीत गोड व नमकीन वेगवेगळे प्रकार फराळ बनवतो ज्यात एक Bhajnichi Chakli . चकली जर नाही बनली तर दिवाळी अपूर्णज वाटते.
म्हणूनज तुमच्या साठी आणलंय ” चकली रेसिपी मराठी ” . Chakali Recipe Marathi ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमची ” Bhajnichi Chakli ” उत्तम होईल अशी मला खात्री आहे.
साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला चकली रेसिपी बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि Bhajanichi Chakli रेसीपी तुम्हाला नक्की आवडेल.
Recipe of Chakli in Marathi रेसीपी च्या शेवटी मध्ये लक्ष्यात घेण्यारा महत्वाचा बाबती नोंद दिल्या आहे त्यांना पण नक्की वाचा व त्यांना लक्ष्यात घेऊनज बनवा .
Chakli Recipe Details :
वेळ : ४५ मिनट / वाढणी : २० ते ३० नंग .
~ साहित्य :
१) १ कप चकली ची भाजणी.
२) अर्धा टीस्पून हिंग.
३) अर्धा टीस्पून हळद.
४) एक टीस्पून लाल मिर्च.
५) एक टीस्पून तीळ.
६) एक टीस्पून ओवा.
७) मीठ टीस्पून चवीनुसार.
८) २ टीस्पून तेल.
~ कृती :
१) सर्वप्रथम एक खोलगट भांड्यात एक कप पाणी घालून उकडून घ्यावे, त्यानंतर उकड्यात हिंग,हळद ,लाल मिरची –
पावडर ,ओवा ,तीळ ,मीठ टाकून उकडून घ्यावे.
२) त्यानंतर त्यात तेल घाला आणि छान उकडून झाल्यास गेस बंद करावा आणि त्यात भाजणी टाकावी आणि छान –
मिक्ष करून १० मिनिटांसाठी झाकून ठ्यावे.
३) तेलाने किवां कोमट पाण्याने मळून घ्यावे ( ह्याला तुम्ही तेलाच्या हात लावून मळावे ) .
४)आता साचा मध्ये थोडेसं तेल लावून पिठाचा गोळा साच्या मध्ये भरून चकली पाडून घ्यावे.
५) मग चकलीला तेल मध्ये मध्य आचे वर तळून घ्या, आता तुमची चकली ( Chakli ) तैयार आहे.
~ नोंद :
१) चकली ला मध्य आचेवर तळायचा कारण मोठ्या आचे वर तळ्यास चाकली करपते व आतून नरम राहते आणि –
लहान आचेवर तळ्यास जास्त तेल पिणार.
२) चकली तळताना जास्त उलट करु नये .
” जर तुम्हाला Chakali Recipe in Marathi Language चे रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Madhura Mam चे Youtube Channel ” Madhuras Recipe Marathi ” वरील ” भाजणीची कुरकूरीत चकली | Bhajanichi Chakali Murukku recipe by madhurasrecipe | Diwali Recipe ” ला नक्की भेट घ्या.
Chakli Recipe Video :
” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या
Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “
Related Posts :
चकलीचे मळलेल्या पीठ फ्रिज मधे ठेवले तर चकली होईल का,?
जर फ्रीज मध्ये ठेवल तर पीठ कडक होऊ शकते!