Chicken Biryani Recipe in Marathi – Biryani Recipe in Marathi

chicken biryani recipe in mararthi
Chicken Biryani Recipe in Marathi Language

Chicken Biryani Marathi रेसीपी :

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . चिकेन बिर्याणी भारता मध्ये जास्त ओर्डेर केली जाणारी डिश आहे. कारण लोकांना बिर्याणी घरी बनवणे फारच कठीण व कंटाळु वाटते.

पण मी तुम्हाला सांगतो कि Chicken Biryani Recipe काहीच कठीण नाही आहे खूपच सोपी रेसीपी आहे. चिकन बिरयानी कसी करायचा याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

मी तर Chicken Biryani ला कधीच ओर्डर करीत नाही , नेहमी आईला बनवायला सांगतो कारण ती खूपच सुंदर व स्वादिष्ट बनवते.

” Biryani Recipe in Marathi सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमचा Chicken Biryani उत्तम होईल अशी मला खात्री आहे.

साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे ज्या मुळे तुम्हाला चिकन बिरयानी बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि Recipe of biryani in marathi तुम्हाला नक्की आवडेल.

Chicken Biryani Recipe in Marathi Language :

वेळ : 1 तास ३० मिनिटे |

~ साहित्य :

1) ५०० ग्राम तांदूळ

2) ५०० ग्राम चीकन

3) ३ टेबलस्पून तेल

4) ४ मोठे कांदे

5) २ टीस्पून धनिया पावडर

6) १ टेबलस्पून हळद

7) २ टेबलस्पून लाल मिरची पावडर

8) १ टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर

9) २ टेबलस्पून आलं लसण पेस्ट

10) २ टेबलस्पून दही

11) २ मोठे बारीक चिरलेले टमाटे

12) २ टेबलस्पून घी

13) १/२ टेबलस्पून जिरे

14) १ टीस्पून शहा जिरे

15) १ टीस्पून गरम मसाला

16) २-३ हिरवे मिरची

17) चवी नुसार मीठ

18) गरजेनुसार पाणी

19) गरजेनुसार कोथिंबीर

20) १ स्टार फुल | १-२ दालचिनी | ५-६ लवंग | ५-६ मिरी.

~ कृती :

१) तांदूळाला २-३ पाणी धुवून घ्या व त्याला १० मिनिटासाठी पाणी घालून भिजवून घ्या.

२) चीकनला स्वच्छ धुवून त्यात चवी नुसार मीठ, १ टेबलस्पून धनिया पावडर,१/२ टेबलस्पून हळद, १ टेबलस्पून

लाल मिरची पावडर,१ टेबलस्पून आलं लसण पेस्ट, दही हे सर्व मिक्ष करून अर्ध्या तासांसाठी झाकून ठेवून द्या.

३) कढई मध्ये १ लिटर पाणी गरम करून त्यात चवी नुसार मीठ घाला, पाणी ला उकडी आल्यास भिजवलेल्या तांदूळ घालुन अर्धा कच्चा शिजवून घ्या.

४) कढई मध्ये २-३ टेबलस्पून तेल, २ मोठे कांदे उभे कापलेले घालुन ब्राऊन होई पर्यंत तळून घ्या. उरलेल्या तेला मध्ये खडे मसाले व शहा जिरे, २ मोठे बारीक चिरलेले कांदे –

घालून पारदर्शी होई पर्यंत परतून, आलं लसण पेस्ट घालून परतून घ्या मग त्यात २ मोठे बारीक चिरलेले टमाटे घालून शिजवून घ्या.

५) आता त्या मध्ये १/२ टेबलस्पून हळद ,१ टेबलस्पून धने पावडर ,१ टेबलस्पून लाल मिरची पावडर, १ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर ,२ उभे कापलेले हिरवे –

मिरची,चवी नुसार मीठ,१ टीस्पून गरम मसाला मिक्ष करून त्यात २ टेबलस्पून पाणी घालून व्यवस्थित परतून, मेरीनेट चिकन घालून व्यवस्थित मिक्ष करून अर्धे शिजवून घ्या.

6) एक मोठे पातल्या मध्ये २ टेबलस्पून घी,१/२ टेबलस्पून जिरे, एक वाटी शिजवलेल्या तांदूळ मिक्ष करून त्यावर चिकन पसरवून त्यावर अर्धी वाटी तांदुळ घालून त्यावर –

कोथिंबीर,तळलेल्या कांदा घालुन त्यावर उरलेल्या तांदुळाला पसरवून त्याला झाकून १०-१२ मिनिटांसाठी मध्यम आचे वर ठेवून द्या.

7) गेस बंद केल्यानंतर लगेच उघडू नये त्याला १० मिनिटांसाठी ठेवून, त्यांनंतर उघडून मिक्ष करून घ्या आणि

मग तैयार आहे स्वादिष्ट “ चिकन बिरयानी ( Recipe of Biryani in Marathi ) ”

” जर तुम्हाला Chicken Biryani चे रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Madhura Mam चे Youtube Channel ” Madhura’s Recipe ” वरील ” चिकन दम बिर्याणी | Hyderabadi Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style ” ला नक्की भेट घ्या.

Chicken Biryani Recipe in Marathi Language Video :

Chicken Biryani Marathi

असच खमंग आणि खुसखुशीत रेसीपी ला पण भेट घ्या किंवा येथ क्लिक करा .

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या

Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » Chicken Biryani Recipe in Marathi – Biryani Recipe in Marathi

Related Posts :

Leave a Comment