Dhokla Recipe in Marathi – डोकळा रेसिपी मराठीत

dhokla recipe marathi, dhokla recipe in marathi, khaman dhokla recipe
ढोकळा रेसीपी ( Dhokla Recipe in Marathi )

Dhokla Recipe In Marathi :

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . आज तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये मार्केट सारखा खुसखुशीत झटपट खमण ढोकळा कसा करायचा याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

” ढोकळा रेसीपी मराठीत संपूर्ण सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमचा डोकळा रेसीपी उत्तम होईल अशी मला खात्री आहे.

साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे ज्या मुळे तुम्हाला ढोकळा बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि Dhokla Recipe Marathi रेसीपी तुम्हाला नक्की आवडेल.

Recipe of Dhokla in Marathi रेसीपी च्या शेवटी मध्ये लक्ष्यात घेण्यारा महत्वाचा बाबती दिल्या आहे त्यांना पण नक्की वाचा व त्यांना लक्ष्यात घेऊनज ढोकळा बनवा .

वेळ : ४० मिनिट – वाढणी : १५ मध्यम तुकडे.

~ साहित्य :

१) बेसन पीठ ( चाळून घेतलेलं ) : १ वाटी .

२) मोठा रवा : २ चमचे .

३) पाणी : १ कप .

४) पीठी साखर : १ चमचे .

५) इनो किवां बेकिंग पावडर : १ चमचे .

६) मीठ : चवीनुसार .

७) हळद : पाव चमचे. ( वैकल्पिक आहे )

८) निंबू चा रस : १ चमचे .

९) तेल : १ चमचे .

१०) मोहरी : १ चमचे .

११) कडीपत्ता : ३-४ पाने .

१२) हिरव्या मिरच्या : ३-४ .

१३) साखर : ४ चम्मचे ( फोडणी साठी ) .

Dhokla Recipe in Marathi

~ कृती :

१) सर्वप्रथम  एका बाउल मध्ये बेसन पीठ, मोठा रवा ,पीठी साखर,इनो, मीठ यांचे वरील दर्शविल्या मात्रात  मिश्रण करून घ्या.-

सर्व मिश्रण झाल्या नंतर पाव चमचे हळद टाका .

२) आता थोडे थोडे पाणी टाकून बराबर फेटून मध्य पातळ मिश्रण तयार करून , –

१ चमचा निंबूचा रस तैयार केलेला मिश्रणात टाकून बरोबर फेटून घ्या.

३) आता कडई मध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा . –

तो पर्यंत  कुकरात किवां  पसरट डब्ब्याला आतून सर्व बाजूने तेल लाऊन , मिश्रणाला डब्ब्या मध्ये ओतून घ्या.

४) पाणी गरम झाल्यावर मिश्रण केलेल्या डब्ब्याला कडई मध्ये ठेवून १० मिनिटां साठी झाखन ठेवून मध्यम आंचे वरती वाफून घेवूया .

५) १० मिनिट झाल्यानंतर  ढोकळा वाफलेल्या आहे कि नाही हे पाहण्यासाठी ढोकळ्या मध्ये चाकू घालून बघून घ्यावे, –

जर मिश्रण चिकटलेला नसेल म्हणजे ढोकळा बरोबर वाफलेला गेला आहे .

६) वाफलेला  ढोकळ्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे , तो पर्यंत तव्या मध्ये १ चम्मच तेल टाकून गरम होऊ देऊ या . –

तेल गरम झाल्या नंतर त्यामध्ये  १ चमचे मोहरी , कडीपत्ता , ३ -४ हिरव्या मिरची कापलेला टाकून फोडणी तयार करून ,

त्या मध्ये १ वाटी पाणी टाकून उकडी येवू द्या .

७) उकडी आल्यावर ४ चमचे साखर टाकून वीरगळून घ्या आणि पाव चमचे निंबू चा रस , –

चवी नुसार मीठ टाकून फोडणी तयार झाली आहे , आता ढोकळा ज्या डब्ब्यात आहे त्याचा चारू बाजूनी चाकू किवा

उल्ठी फिरवून एका पसरट ताटात काडून त्याला व्यवस्थित ४-५ भागात कापून घ्या .

८) आता कापून झाल्यावर ढोकळा वरती फोडणी सोड्याची आहे मग तैयार खुसखुशीत खमण ढोकळा ( Khaman Dhokla ) आहे.

Dhokla Recipe in Marathi Video :

” जर तुम्हाला खमंग खमण ढोकळा ची रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Madhura Mam चे Youtube Channel ” Madhura’s Recipe ” वरील झटपट ढोकला रेसिपी | Instant Dhokla Recipe Video ला नक्की भेट घ्या . “

~ लक्ष्यात घ्या :

१) बेसन पीठ चाळून घ्यावे .

२) रवा मोठा ज वापरावा त्याचाने छान जाळी येते .

३) गोड पाण्याची फोडणी ढोकळा वरती सोडल्या नंतर लगेच न खावे ज्यामुळे जे गोड फोडणी असेल

ती बरोबर ढोकळा मध्ये जिरेल, अंदाजे ५-१० मिनिटां नंतर खावे.

असच खमंग आणि खुसखुशीत रेसीपी ला पण भेट घ्या किंवा येथ क्लिक करा .

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा and आमच्या

FacebookPage ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » Dhokla Recipe in Marathi – डोकळा रेसिपी मराठीत
Related Posts :

Leave a Comment