Dodka Bhaji | Dodka Recipe in Marathi | दोडक्याची भाजी

Dodka Bhaji | Dodka Recipe in Marathi | दोडक्याची भाजी
दोडक्याची भाजी

Dodka Bhaji Recipe :

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . आज तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये झणझणीत दोडक्याची भाजी कसी करायची याची संपूर्ण

उत्तम रेसीपी दिली आहे. Masala Dodka Bhaji ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे,

ज्या मुळे तुमची Dodka Rassa Bhaji उत्तम होईल अशी मला खात्री आहे. ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे.

ज्या मुळे तुम्हाला Dodka Bhaji बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि Dodkyachi Bhaji Recipe in Marathi तुम्हाला नक्की आवडेल.

ह्या भाजी ला सामान्यतः रोटी,भाकरी किंवा भात सोबत खाल्यास जास्त स्वादिष्ट लागेल.

साहित्य :

१) ५०० ग्राम दोडका.

२)१ मोठे आकाराचा बारीक कापलेले कांदा.

३)१ मध्यम आकाराचे बारिक चिरलेले टमाटे.

४) ३ टेबलस्पून तेल.

५) १/२ किसलेलं खोबरं.

६) १ टीस्पून धणे.

७) १/२ जिरे.

८) ८-१० काळी मिरी.

९) २ लवंग.

१०) २ दालचिनी तुकडे.

११) १/२ कप भाजून शाल काढलेले शिंगदाणे.

१२) १ टीस्पून मोहरी.

१३) १/२ टीस्पून आलं लहसून पेस्ट.

१४) १/२ टीस्पून हिंग.

१५) १ टीस्पून हळद.

१६) चवीनुसार लाल तिखट.

१७) चवीनुसार मीठ.

१८) एक बाउल गरम पाणी .

१९) कोथिंबीर.

२०) १ टेबलस्पून गुळ ( वैकल्पिक आहे ).

Dodka Bhaji

कृती :

-सर्वप्रथम दोडक्यांचे साल सोलून बारीक कापून घ्या. आता कढईत १ टेबलस्पून तेल घालून गरम करून त्यात कापलेला दोडका सोडा व त्यास मध्यम आचेवर मउ होईपर्यंत परतून घ्या.

-परतून झाल्यास त्याला काडून घ्या व त्याच कढईत १.२ कप किसलेलं खोबरे, १ टीस्पून खोबरे, १ टीस्पून धने, १ टीस्पून जिरे, ८-१० काळी मिरी, २ लवंग, २ दालचिनी तुकडे या सर्वाना खमंग होईपर्यंत भाजून घ्या.

-व सोबतच अलग कढईत १/२ कप शिंगदाणे भाजून शाल काडून घ्या.

-आता मिक्षर च्या भांड्यात भाजलेले सुखे खोबरे व मसाले आणि भाजलेले शिंगदाणे यांचे बारीक पूड करून घ्या.

-मग कढाईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून मोहरी, १ मोठा आकाराचे बारीक कापलेला कांदा, १/२ टेबलस्पून आलं लहसून पेस्ट या सर्वाना मध्यम आचेवर परतून घ्या.

-परतून झाल्यास त्यात १/२ टीस्पून हिंग, १ टीस्पून हळद,चवीनुसार लाल तिखट ( लक्ष्यात घ्या कि लाल तिखट घालतांना गैस कमी आचेवर ठेवावा), चवीनुसार मीठ,मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टमाटा घालून मउ होईपर्यंत परतून घ्या.

-आता ह्यात मिक्षारात केलेलं पूड घालून मिक्ष करून घ्या, मग त्यात आवश्यकतेनुसार गरम केलेलं पाणी घाला, म्हणजे तुम्हाला भाजी किती घट्टसर हवी त्या प्रमाणे पाणी घाला.

-मग ह्यात परतून घेतलेला दोडका घालून व्यवस्थित मिक्ष करून घ्या आणि जर भाजी जर जास्त घट्ट वाटत असेल तर गरम केलेलं पाणी टाकू शकतात.

-१/२ टेबलस्पून गुळ टाका.

-आता भाजीला झाकून ५-७ मिनिट मंद आचेवर शिजवून घ्या.

-शिजवून झाल्यास त्यात कापलेले कोथिंबीर टाका.

-मग तैयार आहे आपली दोडक्याची भाजी.

-ह्या भाजीला तुम्ही रोटी,भाकरी किंवा भाकरी सोबत खाले तर जास्ते स्वादिष्ट लागणार.

दुसऱ्या पद्धतीने बनवलेली भाजी चा विडीओ :

” जर तुम्हाला Dodka Bhaji Recipe ची रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली आमचे Youtube Channel ” माझं किचन

वरील ” झटपट दोडक्याची भाजी | Dodkyachi Bhaji Recipe in Marathi | माझं किचन ” Video ला नक्की भेट घ्या . “

Dodka Bhaji Video

Dodka Bhaji

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या

Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » Dodka Bhaji | Dodka Recipe in Marathi | दोडक्याची भाजी

Related Posts:

Leave a Comment