Gavhacha Pithacha Sheera Recipe in Marathi | गूळ गव्हाच्या पिठाचा शिरा

gavhacha pithacha sheera
गव्हाच्या पिठाचा शिरा

Gud Gavhacha Sheera

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये उपवास चा प्रसादासाठी स्वादिष्ट गुळ आणि गव्हाचा पिठाचा मउदार शिरा कसा करायचा याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

Gavhacha Pithacha Sheera ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमचा गव्हाचा पिठाचा शिरा उत्तम होईल अशी मला खात्री आहे.

Ghavacha Sheera Recipe in Marathi ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला मउदार स्वादिष्ट प्रसाद बनवण्यामध्ये मदद होईल.

मला आशा आहे कि हि Gavhacha Pithacha Sheera Recipe in Marathi तुम्हाला नक्की आवडेल. Gavhacha Sheera बनवण्यामध्ये सोप आहे व हि लवकर बनते आणि हे प्रसादासाठी एकदम उत्तम उपाय आहे.

वेळ : २० मिनिट / वाढणी : ३-४ जण

Gavhacha Sheera Recipe in Marathi | गव्हाच्या पिठाचा शिरा

साहित्य :

१) 1/2 कप गव्हाच्या पीठ

२) 1/2 वाटी तुप

३) 1/2 वाटी गूळ

४) 10 ते 15 काजु बदाम कापून घेतलल

५) 3-4 वेलची पूड

६) 2 मोठे चमचे पाणी

कृती :

1) कढईत तूप गरम करावे

2) तूप गरम झाल्यावर पीठ टाका व 5-7 मिनीट पीठ कोरडे होई पर्यंत परतून घ्या.

3) आता दोन चमचे पाणी गरम करा व गरम झाल्यावर त्यात गूळ टाका व विरघळून घ्या.

4) पीठ कोरडे झाल्यावर त्यात गुळाचे पाणी टाका व त्या सोबत कापलेल काजु बदाम,वेलची पूड टाकून पीठ कोरडे होईपर्यंत परतून घ्या.

5) पीठ कोरडे झाल्यावर तयार आहे गव्हाच्या शीरा.

Gavhacha Pithacha Sheera Recipe in Marathi

” जर तुम्हाला गव्हाचा पिठाचा शिरा रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Youtube Channel “ माझं किचन वरील ” गूळ गव्हाचा पिठाचा शिरा | उपवासाचा प्रसाद | Gavhacha Pithacha Shira ” विडियो ला नक्की भेट घ्या .“

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा,

आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » Gavhacha Pithacha Sheera Recipe in Marathi | गूळ गव्हाच्या पिठाचा शिरा

Related Posts :

Leave a Comment