Kantolichi Bhaji | कंटोळीची भाजी | काकोराची भाजी

Kantolichi Bhaji | कंटोळीची भाजी | काकोराची भाजी
Kantoli chi Bhaji Recipe in Marathi

Kantolichi Bhaji

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . कंटोळी हि मोसमी आहार आहे जे फक्त पावसात ज मिळते आणि खूप पौष्टिकही आहे,

तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये झणझणीत Kantoli Bhaji कसी करायची याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे. करटोलीची भाजी ची संपूर्ण रेसीपी

सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमची Masaledar Kantoli Bhaji उत्तम होईल अशी मला खात्री आहे.

ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला Kantoli Bhaji बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि

Kantoli Chi Bhaji Recipe In Marathi तुम्हाला नक्की आवडेल. ह्या भाजी ला सामान्यतः रोटी,भाकरी किंवा भात सोबत खाल्यास जास्त

स्वादिष्ट लागेल.

वेळ : ३० मिनिट / वाढणी : ३ जण

साहित्य :

१) ३०० ग्राम कंटोळी

२) २ मध्यम आकाराचे कांदे बारीक कापलेला

३) १ मध्यम आकाराचा टमाटर बारीक कापलेला

४) १ हिरवी मिरची

५) मीठ चवीनुसार

६) १ टेबलस्पून तेल

७) १ टीस्पून जिरे

८) १ टेबलस्पून लसूण चिरलेले

९) २ टेबलस्पून धणे पूड

१०) १ टीस्पून लाल तिखट

११) १/४ टीस्पून हळद

१२) १ टीस्पून जिरे पावडर

१३) १ इंच आलं              

Kantolichi Bhaji

कृती:

– सर्वप्रथम कंटोळीना बारीक बारीक कापून, कंटोळीना मीठ लाऊन २ मिनिटांसाठी झाकून ठेवा.

– कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात जीरे घाला व त्याचा रंग बदल्यावर लसून,हिरवी मिरची आणि आलं घालून १-२ मिनिटांसाठी परतून घ्या.

– आता कापलेला कांदा आणि मीठ घालून सोनेरी होत पर्यंत परतून त्यानंतर टमाटे घाला व मउ होई पर्यंत शिजवा.

– आता यात १ टेबलस्पून धने पूड,१ टीस्पून जिरे पूड,१ टीस्पून तिखट,१/४ टीस्पून हळद आणि १/४ कप पाणी घालून सर्व मिक्क्ष करून १ मिनिट शिजवून घ्या.

– शेवटी कापलेले कंटोळी टाका आणि व्यवस्थित मिक्ष करा व ८-१० मिनिट शिजवा.

-मग आता तैयार आहे मस्त स्वादिष्ट कंटोळी ची भाजी.

” जर तुम्हाला Kantoli chi Bhaji ची रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Youtube Channel ” Sanjeev Kapoor

Khazana ” वरील ” Kantole Ki Sabzi | कंटोले की सब्ज़ी | Sanjeev Kapoor Khazana ” Video ला नक्की भेट घ्या . “

Kantoli Bhaji

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या

Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » Kantolichi Bhaji | कंटोळीची भाजी | काकोराची भाजी

Related Posts:

2 thoughts on “Kantolichi Bhaji | कंटोळीची भाजी | काकोराची भाजी”

  1. कंटोळ्याची भाजी सर्व गुण संपन्न आहे। सर्व व्हीटॅमिन आणी मिनरल युक्त भाजी खूपच छान आहे।

    Reply

Leave a Comment