Masoor Dal Khichdi Recipe in Marathi | मसूर डाळ खिचडी

मसूर डाळ खिचडी

Masoor Dal Khichdi

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये खमंग व स्वादिष्ट मसूर डाळ खिचडी कसी करायची याची संपूर्ण

उत्तम रेसीपी दिली आहे. Masoor Dal Khichdi ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमची मसूर डाळ ची

खिचडी उत्तम होईल अशी मला खात्री आहे. ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला हि खिचडी

बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि Masoor Dal Khichdi Recipe In Marathi तुम्हाला नक्की आवडेल.

Masoor Dal Khichdi Recipe in Marathi

साहित्य :

1) 2 कप तांदूळ.

2) 1 कप मसूर डाळ.

3) 2 मध्यम आकाराचे कांदे.

4) 1 मध्यम आकाराचा टमाटा.

5) 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट.

6) 3 दालचीनी

7) 4 काळी मिरी.

8) 4 लवंग.

9) 2 मध्यम आकाराची हिरवी मिरची.

10) 1 टीस्पून गरम मसाला.

11) 1 कढीपत्ता.

12) 1 टीस्पून जिरे.

13) 2 टेबलस्पून तेल.

14) 1 टेबलस्पून घी.

15) 2 तमालपत्र.

16) 1/5 टीस्पून हिंग.

17) 1/4 टीस्पून हळद.

18) 1 टीस्पून लाल तिखट.

19) चवीनुसार मीठ.

20) गरजे नुसार पाणी.

Masoor Dal Khichdi Recipe in Marathi

कृती :

1) सर्वप्रथम तांदूळ व डाळ ला धुवून 15 मिनीट बाऊल मध्ये पाणी मध्ये भिजवून ठेवा.

2) मग गेस वरती कुकर मध्ये 2 टेबलस्पून तेल घालून त्यात कुती प्रमाणे लवंग,काळी मिरी,दालचीनी,तमालपत्र घाला.

3) आता यात कापलेला कांदा घालून त्यास केसरी होई पर्यंत परतून घ्या व त्या दरम्यान त्यात कृती प्रमाणे जिरे, कढीपत्ता,हिरवी

मिरची,हिंग,आलं लसूण पेस्ट घाला.

4) परतून झाल्यावर त्यात कापलेले टमाटे घाला व त्यांना मऊ करुन घ्या व त्या दरम्यान कृती प्रमाणे हळद,लाल तिखट,मीठ घाला.

5) आता टमाटे मऊ झाल्यावर त्या मध्ये भिजवलेले तांदुळ घालुन मिक्ष करून त्यात 3 कप पाणी घाला व त्यासोबत 1 टीस्पून गरम मसाला

घालून त्यास मिक्ष करून कुकर ला झाकण लावून 2 सिटी होईपर्यंत शिजवून घ्या.

6) 2 शिट्टी झाल्यावर तयार स्वादिष्ट मसूर डाळ खिचडी.

masoor dal khichdi
masoor dal khichdi recipe in marathi

” जर तुम्हाला Bharli Vangi Bhaji ची रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Youtube Channel “ MadhurasRecipe HIndi

” वरील ”Masoor Dal Khichadi” Video ला नक्की भेट घ्या.

Masoor Dal Khichdi

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या

Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » Masoor Dal Khichdi Recipe in Marathi | मसूर डाळ खिचडी

Related Posts :

Leave a Comment