पावभाजी रेसीपी ( Pavbhaji Recipe in Marathi )

pavbhaji recipe in marathi
पावभाजी रेसीपी

Pavbhaji Recipe In Marathi :

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे, तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध मुंबई पावभाजी (Mumbai Pavbhaji)

सारखी स्वादिष्ट पावभाजी (Pavbhaji Recipe Marathi) कशी बनवायची याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे. Mumbai Style Pav Bhaji

Recipe In Marathi ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमची Pavbhaji भाजी उत्तम होईल अशी मला

खात्री आहे. ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला Pav Bhaji बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा

आहे कि हि Recipe of Pav Bhaji Recipe In Marathi तुम्हाला नक्की आवडेल.

वेळ : एकूण १ तास / वाढणी : ३-४ जणांसाठी.

Pavbhaji Recipe Marathi

~ साहित्य :

१) २ चमचे तेल.

२) २ चमचे बटर.

३) १ चमचे आले लसून पेस्ट – मिरची पेस्ट.

४) ३ बारीक चिरलेले तमाटे.

५) १ चमचे जीरा पावडर.

६) २ बारीक चिरलेले कांदे.

७) १ चमचे धना पावडर.

८) २ बारीक चिरलेले शीमला मिर्च.

९) १ छोटी चम्मच (Teaspoon) आमचूर पावडर.

१०) अर्ध्या (१/२) लिंबाचा रस.

११) १ चमचे पावभाजी मसाले.

१२) चवीनुसार मीठ.

१३) २ चमचे कोथींबीर .

१४)१ चमचे लाल मिरची पावडर.

१५) आवश्यकतेनुसार पाणी.

१६) ३ ते ४ उकडले बटाटे.

१७) १ कप उकडले फुलावर आणी वटाणे.

Pavbhaji Recipe Mumbai Style

~ कृती :

१) मोठ्या कढई मध्ये २ चमचे तेल घाला, मग २ चमचे बटर घाला आणी बटर वितळल्यावर त्यात १ चमचा आले लसून पेस्ट & हिरवी मिरची पेस्ट घाला आणि त्याला एक मिनिटासाठी परकून घ्या.

२) आता याचात ३ बारीक चिरलेले टमाटे आणि २ बारीक चिरलेले कांदे घाला, टमाटे आणि कांदे बऱ्या पैकी शिजवून घ्यायचे आहे , मग त्यात बारीक चिरलेली शिंमला मिर्च घाला, आता टमाटे ,कांदे आणि शिमला मिर्च मउ होऊ द्या.

३) आता याचात १ छोटा चमचा आमचूर पावडर, १ चमचा धना पावडर, १ चमचा जीरा पावडर, १ चमचा लाल मिरची पावडर, १ चमचा पावभाजी मसाला, अर्ध्या (१/२) लिंबाचा रस , चवीनुसार मीठ आणि कोथींबीर हे सर्व थोडेसं पाणी टाकून मिक्ष करा.

४) आता एका बाउल मध्ये ३ उकडलेले बटाटे थोडे मेश करून त्या मध्ये उकडलेले एक कप फुलावर आणि वटाणे घाला व मिक्ष करून थोडे पाणी टाकून लगदा तयार करून घ्या आणि ह्या लाग्द्याला कढईत तयार केलेली कांद्या-तमाटाच्या ग्रेवीत घाला आणि त्यात थोडेसे पाणी घाला आणि १५-२० मिनिटासाठी उकडून घ्यायची आहे.

५) भाजी उकडे पर्यंत लादी पाव किवां ब्रेड ला बटर लावून भाजून घ्या आणि मग आता तुमची Mumbai Pav Bhaji तयार आहे, पाव भाजी बटर घालून व मस्त बारीक कापलेले कांदे–टमाटे सोबत सर्व करा व आनंद माना.

~ नोंद :

१) सर्वप्रथम कढई मध्ये थोडेसे तेल घाला कारण त्याचे ने बटर करपत नाही.

” जर तुम्हाला Pav Bhaji ची रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Youtube Channel ” MadhurasRecipe Marathi ” वरील

” चमचमीत पाव भाजी | Paav Bhaji Recipe | पाव भाजी बनाने की विधि | MadhurasRecipe” Video ला नक्की भेट घ्या .“

मुंबई स्ट्रीट स्टाइल पाव भाजी

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या

Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » पावभाजी रेसीपी ( Pavbhaji Recipe in Marathi )

Related Posts:

Leave a Comment