Phodnicha Bhaat Recipe Marathi | फोडणीचा भात रेसिपी मराठी

phodnicha bhaat, फोडणीचा भात
Maharastrian Special Phodnicha Bhaat

Phodnicha Bhaat Recipe in Marathi

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये चविष्ट आणि स्वादिष्ट “फोडणीचा भात ” कसा बनवायचा याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

Phodnicha Bhaat Recipe Marathi ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमचा फोडणीचा भात उत्तम होईल अशी मला खात्री आहे.

ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला महाराष्ट्रीयन स्पेशल फोडणीचा भात बनवण्यामध्ये मदद होईल.

मला आशा आहे कि हि रात्रीचा उरलेला भाताचे फोडणीचा भात ( Phodnicha Bhaat Recipe in Marathi ) बनवण्याची  रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. ही बनवण्यामध्ये सोपी आहे व हि लवकर बनते.

हा फोडणीचा भात रात्रीचा उरलेल्या भाताने बनविला आहे, जर तुमच्या कढे नसेल आणि तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही भात बनवून त्याला संपूर्ण थंड करून ही रेसिपी ने फोडणीचा भात बनवू शकतात.

Maharashtrian Phodnicha Bhaat With Leftover Rice ही रेसिपी सकाळ च्या नास्ता साठी अगदी उत्तम उपाय आहे.

साहित्य :

1) १ कप भात ( रात्री चा उरलेला )

2)१/२ टीस्पून गरम मसाला

3)१ टीस्पून लाल तिखट

4)१/४ हळद

5)१ कप कोथिंबीर ( बारीक चिरलेली )

6)चवीनुसार मीठ

7)२ टेबलस्पून तेल

8)१/ ४ बटाटे

9)१/२ मोहरी

10)१/२ जीरें

11)कढीपत्ता

12)२ लसूण ठेचून घेतलेला

13)२ मध्यम आकाराचा कांदा ( चिरून घेतलेला )

14)१/२ टीस्पून हिंग

Phodnicha Bhaat – फोडणीचा भात

कृती : Phodnicha Bhaat Recipe Marathi

1) सर्वात आधी रात्री चा उरलेला भाताला किंवा आता बनविला असेल तर त्याला थंड करून एका बाऊल मध्ये टाका व त्यावर कृती प्रमाणे १/२ टीस्पून गरम मसाला , १ टीस्पून लाल तिखट, १/४ हळद, कापलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ हे सर्व एक एक करून टाकून मीक्ष करा.

2) मीक्ष झाल्यावर भाताला १० मिनिटांसाठी मेरीनेट होवु द्या.

3) भात मेरीनेट होई पर्यंत चुली वरती एक कढईत कृती प्रमाणे तेल गरम करा.

4) तेल गरम झालं की त्यात कृती प्रमाणे १/४ कापलेले बटाटे टाका व यांना ३~४ मिनिटांसाठी तळून घ्या ( सोनेरी होईपर्यंत ),

5) मग १/२ मोहरी टाका, मोहरी फुटली की जीरें टाका, कढीपत्ता टाका, ठेचलेला लसूण टाका.

6) ३० सेकंदा नंतर कापलेले कांदा टाका व १ मिनिटांसाठी उच्च आचेवर परतून घ्यावे.

7) मग हिंग टाका .

8) आता मेरीनेट केलेला भाताला टाका व व्यवस्थित मीक्ष करा.

9) मीक्ष झाल्यावर भाताला १~२ मिनिटांसाठी उच्च आचेवर परतून घ्या.

10) १~२ मिनिटांसाठी परतून झाल्यावर रात्रीचा उरलेला भात फोडणीचा भात बनून झाला आहे.

तर तयार आहे महाराष्ट्रीयन स्पेशल ” फोडणीचा भात “.

फोडणीचा भात ची रेसीपी अगदी सोपी आहे, बनवण्यात पण खुपच सोपी आहे, तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा.

” जर तुम्हाला Phodnicha Bhat रेसिपी चा व्हिडियो बघायच असेल तर खालील दिलेली Youtube Channel वरील

Phodnicha Bhaat – Leftover Tempered Rice | How To Make Masala Rice | Maharashtrian Style Rice |Varun” Video ला नक्की भेट घ्या . “

Phodnicha Bhaat Recipe Video

Phodnicha Bhaat
Home » Phodnicha Bhaat Recipe Marathi | फोडणीचा भात रेसिपी मराठी

Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा

Related Posts :

Leave a Comment