DNA चे कार्य काय आहे?www.marathihelp.com

DNA बहुतेक प्राणी आणि वनस्पती आणि अगदी काही विषाणूमधे असणारा घटक आहे. हा एक जैविक घटक असून आपल्या शरीरातील आणि सजीवांच्या संरचनेतील महत्वाचा भाग आहे. DNA मधे संपुर्ण माहिती साठवण्याची काम केले जाते. DNA हे रेणूचे रासायनिक नाव आहे जे सर्व सजीवांमध्ये अनुवांशिक सूचना वाहण्याचे काम करते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:28 ( 1 year ago) 5 Answer 31799 +22