अक्ष राष्ट्रे म्हणजे काय मराठी?www.marathihelp.com

अक्ष राष्ट्रे म्हणजे काय ?

अक्ष राष्ट्रे (अक्ष सत्ता, अक्ष ऐक्य किंवा नुसतेच अक्ष) ही दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांविरुद्ध लढणारी राष्ट्रे होती. जर्मनी, इटली व जपान यांनी सप्टेंबर १९४०मध्ये त्रिपक्षी तह केल्यावर त्यांना अक्ष राष्ट्रे हे नाव दिले गेले. या राष्ट्रांची युद्धात सरशी होत असताना बहुतांश युरोप, आफ्रिका व नैऋत्य आशियात त्यांची सत्ता होती. युद्धांती सगळ्या अक्ष राष्ट्रांचा सपशेल पराभव झाला.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 6211 +22