अठराव्या शतकामध्ये भारताचे तत्कालीन उत्पादन किती टक्के होते?www.marathihelp.com

अमेरिकन अर्थतज्ञ Angus Madison ने जगातल्या काही महत्वाच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास करून सांगितले की जगाच्या एकूण उत्पादनाच्या साधारण ६०% उत्पादन केवळ भारत आणि चीन हे दोन देश करीत होते. भारताचा जीडीपी हा २३ टक्यांच्या आसपास होता. ब्रिटीशांच्या लुटीनंतर हा उत्पादन दर १% च्या खाली गेला

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 15:12 ( 1 year ago) 5 Answer 7203 +22