आपत्ती निवारण आणि तयारी म्हणजे काय?www.marathihelp.com

आपत्ती निवारण निधी हा आपत्ती होऊ नये किंवा आपत्तीची तीव्रता कमी व्हावी म्हणून करावयांच्या उपायांसाठी आहे, तर आपत्ती प्रतिसाद निधी हा आपत्तीचा सक्षमपणे सामना (बचाव, मदत, पुनर्वसन) करावयाच्या कार्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 30571 +22