आपत्ती निवारण म्हणजे काय?www.marathihelp.com

आराखड्यातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :•आपत्ती जोखीम समजून घेणे. आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी आपत्ती प्रशासन सुदृढ करणे. १) २०२०पर्यंत जास्तीत जास्त देशांनी आपत्ती जोखीम निवारणाची रणनीती तयार करणे. २) २०२०पर्यंत सर्वांपर्यत 'बहुधोका पूर्वसूचना प्रणाली'द्वारे धोक्याच्या सूचना देण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढविणे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:02 ( 1 year ago) 5 Answer 52495 +22