आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची गरज का आहे?www.marathihelp.com

झाडे मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, ती मनुष्य जीवनाची आधार आहेत. याशिवाय पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व भरपूर आहे. परंतु आज मानवाने आपल्या नवनवीन शोधांच्या अभिलाषेमुळे पर्यावरणाला नुकसान पोहचवणे सुरू केले आहे. अश्या काळात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज झाली आहे.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 16:05 ( 1 year ago) 5 Answer 52532 +22