आयात आणि निर्यात महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

शिवाय ज्या वस्तू किंवा सेवा राष्ट्रात मुळीच उपलब्ध नसतात, त्यांची अन्य राष्ट्रांतून आयात करून राष्ट्रीय उत्पादन व राहणीमान वाढविणे शक्य होते. ही आयात करता यावी व तिचे मूल्य फेडता यावे म्हणून प्रत्येक राष्ट्राला काही वस्तूंची व सेवांची निर्यात करणे आवश्यकच असते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:25 ( 1 year ago) 5 Answer 90688 +22