इतिहासात ताराबाई कोण?www.marathihelp.com

महाराणी ताराबाई (१६७५-१७६१) या राजाराम महाराज (पहिली पत्नी जानकीबाई) यांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म 1675 मध्ये झाला आणि 9 डिसेंबर 1761 रोजी त्यांचा मृत्यू झाला. ताराबाईंचे पूर्ण नाव ताराबाई भोंसले होते.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 15th Mar 2023 : 11:52 ( 1 year ago) 5 Answer 45671 +22