कंपनी कमीत कमी किती महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करते?www.marathihelp.com

ठेवी हा कंपनीसाठी अल्प मुदतीचा वित्तीय स्रोत आहे आणि याचा उपयोग कंपनीच्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी होतो. कंपनी किमान ६ महिने आणि कमाल ३६ महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 7898 +22