कथेत कथानक म्हणजे काय?www.marathihelp.com

कथानक : कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटना विशिष्ट क्रमाने रचत जातो. या रचनेतून पात्रांच्या कृती, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, भोवतालचे सामाजिक वातावरण, परस्परसंबंधांतून निर्माण होणारे संघर्ष हे सर्व घटक उलगडत जातात. कथेच्या भावाशयासहित पात्रांच्या कृतीतून निर्माण होणाऱ्या घटनांची मालिका म्हणजे कथानक.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:29 ( 1 year ago) 5 Answer 33565 +22