कल्याणकारी अर्थशास्त्राचे स्वरूप काय आहे?www.marathihelp.com

कल्याणकारी अर्थशास्त्र : मुख्यत: आर्थिक धोरणांच्या तत्त्वांशी संबंध असलेली अर्थशास्त्राची शाखा. निरनिराळ्या आर्थिक घटना व शासकीय धोरणे यांचे समाजाच्या कल्याणावर काय परिणाम होतात, याचा अभ्यास ही शाखा करते व म्हणून तिला आर्थिक धोरणांची तत्त्वप्रणाली असे समजतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:51 ( 1 year ago) 5 Answer 34380 +22