किमान वेतनात विशेष भत्ता म्हणजे काय?www.marathihelp.com

किमान वेतन हे मूळ वेतन व विशेष भत्ता जोडून काढलेली रक्कम आहे . महाराष्ट्रात ज्या आस्थापनेत ५० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना याउपर (किमान वेतनाच्या म्हणजेच मूळ वेतन +विशेष भत्ता) ५% किमान घर भाडे भत्ता देखील मिळतो . किमान वेतन प्रति महिना काढल्या जातो .

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:04 ( 1 year ago) 5 Answer 115429 +22