कोणता महिना सर्वात उष्ण महिना आहे?www.marathihelp.com

हवामान विभागाने 1900 पासून नोंदवलेल्या तापमानाच्या हिशेबाने गत फेब्रुवारी महिना आजवरचा सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरला आहे. त्यापाठोपाठ भारताच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात एप्रिल महिन्यानेही मागच्या 122 वर्षांतील सर्व एप्रिल महिन्यांतील उष्णतेचा विक्रम मोडला आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:21 ( 1 year ago) 5 Answer 114232 +22