कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून महाराष्ट्र करण्यात आले?www.marathihelp.com

१९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई शहर हे या नवीन महाराष्ट्र राज्याची राजधानी बनले. १९९५ मध्ये शिवसेनेची-भाजप युतीचे सरकार सत्तेत असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बेपासून मुंबई करण्यात आलं.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:43 ( 1 year ago) 5 Answer 45420 +22