खालीलपैकी कोणते भारतीय संसदेचे कार्य आहे?www.marathihelp.com

भारतीय राज्यघटनेत कलम ७९ अनुसार संसदेची तरतूद केली आहे. संसदेमध्ये एक किंवा अधिक सभागृहे असतात व येथे कायदे मंजूर करणे, धोरणे ठरवणे, चर्चासत्र इत्यादी कार्ये चालतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:59 ( 1 year ago) 5 Answer 92281 +22