गावाचा स्थानिक कारभार कोण पाहतो?www.marathihelp.com

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:55 ( 1 year ago) 5 Answer 86549 +22