ग्रह कसे फिरतात?www.marathihelp.com

अंतराळात ग्रह हे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही प्रदक्षिणा घालत असतात. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचा ग्रहांचा मार्ग हा लंबगोलाकार असतो. सूर्याचे गुरुत्वाकर्षण या ग्रहांना सूर्याच्या केंद्राकडे खेचत असते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:11 ( 1 year ago) 5 Answer 50987 +22