ग्रामपंचायत काय काम करते?www.marathihelp.com

ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे. गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे. लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे.

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 10:59 ( 1 year ago) 5 Answer 23953 +22