ग्रामसभा वर्षातून किती वेळा होते?www.marathihelp.com

ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वर्ष एप्रिल महिन्यांच्या १ तारखेला सुरु होते आणि ते त्यानंतर येणाऱ्या मार्च महिन्यांच्या ३१ तारखेला संपते. या वर्षाला आर्थिक वर्ष किंवा वित्तीय वर्ष असे म्हणतात. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:57 ( 1 year ago) 5 Answer 95281 +22