चलन विनिमय मध्ये खरेदी आणि विक्री म्हणजे काय?www.marathihelp.com

देशातील विदेशी चलनाचे व्यवहार तीन प्रकारचे असतात. यात विदेशी वस्तू व सेवांची खरेदी विक्री ज्याला आपण आयात आणि निर्यात म्हणतो, वित्त प्रेषण म्हणजे विदेशी चलन देशातून बाहेर पाठविणे व देशात येणे व भांडवली खात्यावरील व्यवहार

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:03 ( 1 year ago) 5 Answer 138704 +22