जमीन नावावर करण्यासाठी किती खर्च येतो?www.marathihelp.com

जमीन नवीन खरेदी केली असल्यास खरेदी किंमत किंवा शासकीय दर यापैकी जे जास्त असेल त्याच्या 6% रक्कम चलन म्हणून भरावी लागेल तसेच स्टॅम्प,टायपिंग आणि दस्त बनवणारे वकील यांची फी द्यावी लागेल. तरीही तलाठी कार्यालयात रजिस्टर ला नोंद करण्यासाठी तलाठी साधारणपणे पाच हजार रुपये घेतात.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:56 ( 1 year ago) 5 Answer 3554 +22