जम्मू-काश्मीर भारताचा भाग आहे की पाकिस्तानचा?www.marathihelp.com

काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात तर १/३ भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. भारतातील भागाला जम्मू काश्मीर म्हणतात. पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आझाद काश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:59 ( 1 year ago) 5 Answer 28689 +22