ज्वारीपासून कोणते धान्य बनवले जाते?www.marathihelp.com

ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो. दक्षिण भारतामध्ये ज्वारीती संकटी, अन्नाम/ घुगऱ्या आणि पातळ पोरजी करण्यासाठी होतो. याशिवाय पारंपरिक पद्धतीने लाह्या, पापड्या, भातवाड्या व हुरड्यासाठी सुद्धा ज्वारीचा उपयोग केला जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 14:27 ( 1 year ago) 5 Answer 128269 +22