दर हजार पुरुषांमागे महिलांची संख्या किती आहे?www.marathihelp.com

देशात 23 राज्ये अशी आहेत, की जिथं दर 1000 पुरुषांमागे महिलांची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशात दर हजार पुरुषांमागे 1017 महिला, बिहारमध्ये 1090, दिल्लीत 913, मध्य प्रदेशात 970, राजस्थानमध्ये 1009, छत्तीसगडमध्ये 1015, महाराष्ट्रात 966, पंजाबमध्ये 938, हरियाणामध्ये 926, झारखंडमध्ये 1050 महिला आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:59 ( 1 year ago) 5 Answer 130900 +22