दुसरे कर्नाटक युद्ध का सुरू झाले?www.marathihelp.com

निजामाचा मुलगा नासिरजंग व निजामाचा नातू मुजफ्फरजंग. हैद्राबाद येथे सत्ता संघर्ष चालू असताना कर्नाटक मध्ये नवाब अनवरुद्दीन व त्याचा मेहुणा चांदसाहेब यांच्यात देखील सत्ते साठी संघर्ष चालू झाला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:29 ( 1 year ago) 5 Answer 103399 +22