नागरी वस्ती कशाला म्हणतात?www.marathihelp.com

नागरवस्ती किंवा नागरी वस्ती म्हणजे मोठ्या गावांत किंवा शहरांत राहणारी लोकांची वसाहत. खेड्यांत राहणाऱ्या लोकांच्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. याशिवाय जंगल वस्ती, डोंगरी वस्ती, नदीकाठची वस्ती, दलित वस्ती वगैरे लोकवस्तीचे प्रकार आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:30 ( 1 year ago) 5 Answer 124122 +22