नायजेरिया कुठे आहे?www.marathihelp.com

नायजेरियाचे संघराज्यीय प्रजासत्ताक हा आफ्रिकेतील एक देश आहे. नायरजेरियाच्या उत्तरेला नायजर, पश्चिमेला बेनिन, पूर्वेला कामेरून हे देश तर दक्षिणेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:47 ( 1 year ago) 5 Answer 106169 +22