निती आयोगाचे पहिले CEO कोण आहेत?www.marathihelp.com

अमिताभ कांत हे नीति आयोगाचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सिंधुश्री खुल्लर नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष यांची नियुक्ती पंतप्रधान करतात.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:36 ( 1 year ago) 5 Answer 17213 +22