न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम खरा आहे का?www.marathihelp.com

विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तूमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. हा सामान्य भौतिक नियम न्युटनने प्रायोगिक निरीक्षणानी केलेल्या प्रतिस्थापनेने बनविला आहे.

solved 5
अदालती Monday 20th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 115182 +22