पंतप्रधानाला किती पगार असतो?www.marathihelp.com

दरम्यान पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊया. भारताच्या पंतप्रधानांना दरमहा सुमारे १ लाख ६० हजार रुपये मूळ वेतन मिळते. त्यांचे मूळ वेतन ५० हजार रुपये आहे. याशिवाय खर्च भत्ता ३००० रुपये आणि खासदार भत्ता ४५ हजार रुपये आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:06 ( 1 year ago) 5 Answer 37729 +22