पर्जन्यमानाची गणना कोणत्या पैलूवर केली जाते?www.marathihelp.com

पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रति चौरस मीटर ( litres per square meter) किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धतीत 'मिलीमीटर' तर ब्रिटीश पद्धतीत 'इंच' हे देखील एकेक वापरले जाते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:15 ( 1 year ago) 5 Answer 117538 +22