पर्यटन संस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

जागतिक पर्यटन संस्था ही 'जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इतर कारणांसाठी रहातात ते' अशी पर्यटकांची व्याख्या करते. पर्यटन हे फुरसतीचा वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून जगभरात अतिशय लोकप्रिय झाले आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:17 ( 1 year ago) 5 Answer 136762 +22