पर्यावरण प्रदूषणाची कारणे काय आहेत?www.marathihelp.com

उद्योग, वाहने, लोकसंख्‍येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. वायू प्रदूषण पुष्‍कळशा कारणांचा परिणाम आहे, सर्वच कारणे मानवी नियंत्रणाखाली नाहीत.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 16:30 ( 1 year ago) 5 Answer 36004 +22