पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे मुख्य कारण काय होते?www.marathihelp.com

यमुना पार करण्याची धूर्त चाल आणि रसद गोठवण्याचे डावपेच यांमुळे सदाशिवरावभाऊ कोंडीत सापडले आणि उपासमारीला कंटाळून १३ जानेवारी १७६१ रोजी त्यांनी ही कोंडी फोडण्यासाठी चढाई करण्याचे ठरवले. १४ जानेवारी २०१४ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस ठरला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 78538 +22