पावसाचे ढग कसे तयार होतात?www.marathihelp.com

हवा अजून वर जात राहिल्यास हवेचे म्हणजेच त्यातील जलबाष्पाचे तापमान द्रवांकाच्याही खाली जाऊन अशा सूक्ष्म कणांवर जलबाष्पाचे संद्रवण किंवा द्रवीकरण होते आणि पाण्याचे थेंब तयार होतात. असे असंख्य जलबिंदू एकत्र आल्यावर त्यांचा दृश्य स्वरूपातला ढग तयार होतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:24 ( 1 year ago) 5 Answer 65385 +22